सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी संकुलाची 100% निकालाची परंपरा कायम

Admin


सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज  गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी संकुलाची 100% निकालाची परंपरा कायम...

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 क्षितिज गुरुकुलने शंभर टक्के

 निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश 

 दहावी बोर्ड परीक्षेला शाळेतून 61 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 54 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्णझाले व 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले 

1) चव्हाण वेदिका समीर  91%

2) पाटील प्रबोध बालाजी 89%

3) पाटील श्रुती विठ्ठल  88.80%

 चौथा क्रमांक विभागून 

 साळुंखे मानसी महादेव 88 40%

 राजमाने रचिता अनिल कुमार 88.40% 

 पाचवा क्रमांक विभागून 

 कोकाटे प्रणाली सचिन 87.80% 

 चेंडगे गुरुराज संतोष 87.40% 

         सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील (बापू) जाधव कार्यवाह वनिता (काकी) जाधव यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम प्राचार्या, सौ. पाटील मॅडम  श्री. पी. आर. पाटील सर  व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

 क्षितिज गुरुकुलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे 

 सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन