सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस या विद्यालयाचे सांगली शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या TSE व शताब्दी परीक्षेत 1 राज्य यादीत,8 सर्वसाधारण गुणवत्ता यादीत व 33 केंद्र गुणवत्ता यादीत उज्वल यश संपादन केले आहे .
राज्य,सर्वसाधारण गुणवत्ता व केंद्र गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे....
राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
🔹आर्यजीत विनोद पाटील ( 6 वी ) 300 पैकी 284 गुण राज्य गुणवत्ता यादी 3 रा
सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
🔸 सर्वेश संदीप पाटील (1 ली) 150 पैकी 128 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 22 वा
🔸 आराध्या प्रदीप पाटील (1ली ) 150 पैकी 120 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 70 वी
🔸 विहान राजेंद्र कदम (1 ली ) 150 पैकी 120 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 71 वा
🔸सर्वेश सचिन माळी (2 री ) 150 पैकी 122 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 111 वा
🔸 समीर शकील जमादार (2 री ) 150 पैकी 120 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 153 वा
🔸निहार मनोज चोपडे (2 री ) 150 पैकी 118 गुण. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 191 वा
🔸 पृथ्वीराज संदीप पाटील (6 वी ) 300 पैकी 260 गुण राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 32 वा
🔸 वैष्णवी लक्ष्मण यादव (6 वी ) 300 पैकी 256 गुण राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 47 वी
केंद्र गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
▪️ श्रावणी विशाल चेंडगे (1 ली ) 150 पैकी 106 गुण. केंद्रात 1 ली
▪️ वेदांत अतुल कोकाटे (1 ली ) 150 पैकी 106 गुण. केंद्रात 1 ला
▪️ अवंती दिगंबर पाटील (1 ली ) 150 पैकी 102 गुण. केंद्रात 2 री
▪️ वेदिका सचिन ऐतवडे (1 ली ) 150 पैकी 102 गुण. केंद्रात 2 री
▪️ आर्या अनिल चेंडगे (1 ली ) 150 पैकी 100 गुण. केंद्रात 3 री
▪️स्वरांजली स्वप्निल कुंभार (1 ली ) 150 पैकी 100 गुण. केंद्रात 3 री
▪️ राघव संतोष पाटील ( 1 ली ) 150 पैकी 96गुण. केंद्रात 4 था
▪️ कायना नरेंद्र सूर्यवंशी ( 1 ली ) 150 पैकी 96 गुण. केंद्रात 4 थी
▪️ अपूर्वा अतुल सूर्यवंशी (1 ली ) 150 पैकी 96 गुण. केंद्रात 4 थी
▪️ आयुष प्रसाद फडतारे (2 री ) 150 पैकी 110 गुण. केंद्रात 2 रा
▪️ अनुष्का अविनाश पाटील (2 री ) 150 पैकी 110 गुण. केंद्रात 2 री
▪️ शौर्यजीत मनोज पाटील (2 री ) 150 पैकी 108 गुण. केंद्रात 3 रा
▪️ ईश्वरी प्रशांत पाटील (2 री ) 150 पैकी 108 गुण. केंद्रात 3 री
▪️ दिग्विजय विनोद पाटील (2 री ) 150 पैकी 106 गुण . केंद्रात 4 था
▪️ भूमी जितेश गाडे (2 री ) 150 पैकी 106 गुण. केंद्रात 4 थी
▪️ जान्हवी सुनील मगदूम (3 री ) 300 पैकी 234 गुण. केंद्रात 1 ली
▪️ अवनीश सागर पाटील (3 री ) 300 पैकी 232 गुण. केंद्रात 2 रा
▪️ वीर सचिन पाटील (3 री ) 300 पैकी 220 गुण. केंद्रात 4 था
▪️ माहेश्वरी सनी पाटील (3 री ) 300 पैकी 216 गुण. केंद्रात 6 वी
▪️ वेदांत विजयकुमार यादव (4 थी ) 300 पैकी 256 गुण. केंद्रात 1 ला
▪️ आरोही कुलदीप माने (4 थी ) 300 पैकी 248 गुण. केंद्रात 3 री
▪️ दिशा शरद जाधव (4 थी ) 300 पैकी 244 गुण. केंद्रात 4 थी
▪️ ओम नितीन पाणबुडे (4 थी ) 300 पैकी 234 गुण. केंद्रात 8 वा
▪️ अनुश्री गणेश खुबीकर (4 थी ) 300 पैकी 232 गुण. केंद्रात 9 वी
▪️ नीरज मनोज चोपडे (4 थी ) 300 पैकी 226 गुण. केंद्रात 10 वा
▪️ राधिका अजित मानुगडे (6 वी ) 300 पैकी 248 गुण. केंद्रात 1 ली
▪️ श्रेया संदीप पाटील (6 वी ) 300 पैकी 240 गुण. केंद्रात 2 री
▪️ गायत्री संतोष पाटील(6 वी ) 300 पैकी 234 गुण . केंद्रात 3 री
▪️ प्रेम संतोष पवार (6 वी ) 300 पैकी 232 गुण. केंद्रात 4 था
▪️ स्वराली सतीश नावडे (7 वी ) 300 पैकी 258 गुण . केंद्रात 2 री
▪️ विराज संदेश पाटील (7 वी ) 300 पैकी 256 गुण . केंद्रात 3 रा
▪️अभिराज संजय मोकाशी (7 वी ) 300 पैकी 248 गुण. केंद्रात 4 था
▪️ प्रवीण सुखदेव गाडे (7 वी ) 300 पैकी 248 गुण. केंद्रात 4 था
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनील (बापू )जाधव, कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना मा.श्री.रमेश हजारे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व विषय शिक्षक अमोल शिंदे, संपतराव पवार,स्नेहलता जमदाडे, स्वाती मोकाशी,विशाखा दळवी, शिल्पा मगदूम, ज्योती कोकाटे, लक्ष्मी परीट, भाग्यश्री पाटील, स्नेहल पाटील, अश्विनी झेंडे, पूजा धनवडे, सुवर्णा हराळे, ऋतुजा पवार या शिक्षकांसह मुख्याध्यापिका दिपाली जाधव, प्राचार्या स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.